Skip to content
Sahayog Samarpan Seva Foundation seal

सेवा हेच कर्मService is our Duty

२०१६ · Ahilyanagar

आमचे कार्य · Our Work

20 October 2026

Balghar Prakalp, Tapovan Road, Ahilyanagar

दसऱ्याच्या रंगात उमलला बालघराचा आनंदDussehra colours and sweets at Balghar Prakalp

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सहयोग समर्पण सेवा फाउंडेशनतर्फे बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत, पत्रे रंगवण्यासाठी रंग व इतर आवश्यक साहित्य भेट देण्यात आले.

Dussehra colours and sweets at Balghar Prakalp
आमचे कार्य · Read this visit

आमचे कार्यक्षेत्रAreas of work

  • शिक्षण

    Education

  • आरोग्य

    Healthcare

  • महिला सक्षमीकरण

    Women Empowerment

  • बालकल्याण

    Child Welfare

  • पर्यावरण

    Environment

  • युवा विकास

    Youth Development

  • शेतकरी कल्याण

    Farmer Welfare

Coming soon

जलसंधारण जनजागृतीRainwater Harvesting Awareness

An awareness initiative to educate citizens about the importance of saving water through rainwater harvesting. The program will highlight simple, practical methods to collect and conserve rainwater at homes and in the community. Together, we can recharge groundwater and build a more sustainable future for Ahilyanagar.

पावसाचे पाणी जतन करून जलसंधारण करण्याच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. घरगुती व सामुदायिक पातळीवर पाणी साठवण्याच्या सोप्या व प्रभावी पद्धतींबद्दल माहिती दिली जाईल. यामुळे भूजल पुनर्भरण आणि शाश्वत भविष्य घडवण्यास मदत होईल.

सदस्य व्हाJoin the foundation

Membership is open to any Indian citizen who agrees with the foundation’s objectives.

Membership fee is ₹500 per year.

सदस्यत्व शुल्क वर्षाला ₹५०० आहे.

सदस्य व्हाJoin Us