Skip to content

20 October 2026

Balghar Prakalp, Tapovan Road, Ahilyanagar

दसऱ्याच्या रंगात उमलला बालघराचा आनंदDussehra colours and sweets at Balghar Prakalp

Dussehra colours and sweets at Balghar Prakalp

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सहयोग समर्पण सेवा फाउंडेशनतर्फे बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत, पत्रे रंगवण्यासाठी रंग व इतर आवश्यक साहित्य भेट देण्यात आले.

परिसर सजवण्यासाठी फुलांच्या माळा बांधण्यात मदत केली आणि सर्वांना मिठाई वाटून सणाचा आनंद द्विगुणित केला.

छोट्याशा कृतीतून सहकार्याची भावना जपत, आनंद आणि सकारात्मकतेचा संदेश देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

!! सेवा हेच कर्म !!